लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_रंग मेहंदीचा भलताच रंगला पण_ _माझं अस्तित्व, त्यात कुठेही नाही_
_दोष दरवेळी हातांना कसा द्यावा_ _वाटताना पानं, आपलंच चुकतं काही_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !