लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
केव्हाच झाली दुसऱ्याची ती पण अजूनही मला नाकारलेलं नाही
हे एकमेव स्वप्न माझ्या आयुष्यातलं जे मी, प्रत्यक्षात साकारलेलं नाही
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !