लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नकार कळवायचे ओठ तिचे डोळ्यातून साफ होकार असायचा
ह्याला प्रेम म्हणत नाहीत म्हणे सांगा ह्यावर विश्वास कसा बसायचा
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !