लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तुझ्या ओठांना पाकळ्या म्हणू की गालांना म्हणू गुलाबाची फुलं
जेवढा दूर जातो तेवढा जवळ येतो काय जादू करतात ही सुवर्ण डुलं
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !