लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_*सारेच गुन्हे नोंद झाले आता*_ _*बहुतेक, होणार मज फाशी*_
_*प्रसंग तसा काही खास नाही*_ _*मी पाहता, ती लाजली जराशी*_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !