लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कोणीही ऐकत नाही, म्हणून हट्ट अताशा मी सोडलेत सारे
लव्हाळापरी जगलो अन्यथा ऐकतात का कुणाचं बेधुंद वारे
➖ *सागरराजे निंबाळकर* ➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !