लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_रोखून ठेवलेल्या ज्या नजरा_ _आज अचानक पाणावल्या कशा_
_हे भोग सारे प्राक्तनाचे की_ _नियतीच्या दरबारी उडालेला हशा_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !