लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
चार दाणे कमवावे लागतात तेव्हा कुठे कळते जगरहाटी
तू फक्त कर्म करत राहा मनुजा बाकी सोपव, विधात्याच्या हाती
😊 *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !