लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तुझ्याकडे पाहताच सुचतं लिहायला कसं?, ते माझं मलाही कळत नाही
कोणाचा जीव जातो आठवणीत कोणी म्हणतं, मला कुणीच छळत नाही
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !