लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_इवल्याशा पणतीनेही होतो उजेड_ _समाजाला हे, सांगणार कोण?_
_आपणच रोखून पावलं, विचारतो_ _आमच्या अंगणात रांगणार कोण?_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !