लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नजरेत वाऱ्याचा वेग ज्याच्या विजेसारखी तळपते ज्याची तलवार
गडकिल्ल्यांच्या त्या श्रीमंताला करावा मुजरा, झुकूनी अलवार.....!
🚩🚩 *सागरराजे निंबाळकर* 🚩🚩
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !