लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाऱ्यासवे खेळती बटा तुझ्या काय हितगुज होतं कोण जाणे
फक्त माझ्याजवळ येताना सये सुचतात तुला नानाविध बहाणे
🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !