लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
लाख प्रयत्न केले तरीही दृष्टीस पडतात भूतकाळाच्या सावल्या
लाख गयावया करूनही तोच प्रश्न आठवणी नेमक्या कुणास पावल्या?
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !