लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
इतुक्यात नको टाळूस सखये हाल जीवाचे कुठे परवडतात
नियती हिणवते कैकदा अशाने अन स्वप्नही माझी टर उडवतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !