लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
महालात सुख लाभलंय कोणा मला झोपडीतच समाधान लाभतं
प्रेम, वात्सल्य, मायेच्या पैंजणातून फक्त नी फक्त, आई हेच नाव वाजतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !