लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
किती शोधू अन कुठे शोधू? नेहमीच तू हुलकावणी देतेस
साऱ्याच दिशांना कुठे कळतं तू नेमकी कुठून, कशी येतेस
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !