लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कितीदा रोखतो मी स्वतःला पाऊलं मात्र तुझ्याकडेच वळतात
ह्यालाच म्हणतात प्रेम बहुधा ऋणानुबंध कळत नकळत जुळतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !