लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
देवाणघेवाण करायचीच असल्यास काळजाची अदलाबदल करून बघू
खूप झालं आचार विचारांचं प्रदान आता एकमेकांच्या दृष्टिकोनातून जगू
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !