लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
यंदाही नवीन वर्षाचं स्वागत मला तसंच करावंसं वाटतं
जसं त्यागून लोभ, माया, मत्सर सुखांना ओंजळीत भरावंसं वाटतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !