लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नसतात काही गोष्टी नशिबात हट्ट तयांचा कुठवर करायचा
आता विसंबून राहावे कशाला मार्ग आपला आपणच धरायचा
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !