लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
लटकाच असतो राग तिचा पण मी समजूत खरीखुरी घालतो
इतकं करूनही ती नामानिराळी अन पुन्हा माझ्यावरच आळ तो
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !