लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काय आहे सद्यस्थिती माझी अन काय असेल माझा भविष्यकाळ
मला एकट्यालाच पडत नाही प्रश्न सर्वांनाच चिंता ही सकाळ संध्याकाळ
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !