लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ओलावलेल्या जखमांना आता हळुवार फुंकर घालायला हवी
तेवढंच बळ मिळतं जगण्याला वाट गवसते चालायला नवी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !