लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जाळल्या मी ज्या स्मृती हातांनी झळ त्यांची काळजाला लागते
सारं काही करतोय मनाजोगं तरी नियती माझ्याशी असं का वागते
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !