लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
हरवते वाट, जेव्हा जेव्हा माझी काळच माझा सर्वोत्तम गुरू होतो
लीन होतो त्याच्याच चरणाशी अन अध्याय माझा नव्याने सुरू होतो
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !