लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आता कशाला विचार करावा तिचा गेलीय ना एकदाची, ती मला सोडून
दोष तिला, द्यायचा तरी कसा मित्रहो आपलंच चुकलं दगडासमोर हात जोडून
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !