लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मितभाषी होतो मी कायम स्पर्शाने तिच्या बोलकं केलं
माथ्यावरचं ओझं अवघडल्याचं आज अचानक हलकं झालं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !