लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कुणास दोष द्यावा मी आता नाणं आपलंच खोटं असावं
रहाटगाड्यात हरवतो मग वाटतं नियती अन कर्माचं साटंलोटं नसावं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !