लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
का भाळलो मी तिच्या वदनांना ह्यामागे नेमकं काय घडलं होतं
अगोदर वाटलं काळजाचा गुंता असावा नंतर उमगलं सारं डोळ्यात दडलं होतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !