लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कळाला नाही व्यभिचार दुनियेचा मी साऱ्यांशीच हस्तांदोलन केलं
आज उमगलं निवांत बसल्यावर कोणी, कधी, कुठल्या वळणावर नेलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !