लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सारलं मला अलगद बाजूला कळालं नाही नेमकं काय चुकलं
चाललो मैलोनमैल खडतर वाटेवर ध्येय मात्र, एका पावलाने हुकलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !