लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पैंजणांची झंकार तुझ्या, राणी हळुवार मला खुणावू लागली
एवढे दिवस मी चिंतेत होतो आता मात्र आशा दुणावू लागली
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !