लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाङ् निश्चय केला मी सुखांशी दुःखाला कन्यादान करायला लावलं
एरव्ही दुनिया नावं ठेवायची सतत आजचं कृत्य मात्र साऱ्यांनाच भावलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !