लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विश्वास एकाचा सोपवला जातो जेव्हा कोण्या त्रयस्थाच्या हाती
तेव्हाच होते खरी दंगल मित्रा अन फुटतं खापर, निष्पापांच्या माथी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !