लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कशाला करू मोह मृगजळाचा *हाती ज्याने काहीच उरत नाही*
काळजाचे पापुद्रे झालेले असतात *ओठी मात्र, छे छे मी झुरत नाही*
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !