लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जाणार नव्हतो, तुला सोडून पण..... माझा अगदीच नाईलाज झाला होता
नाही लढू शकलो मी, रूढी परंपरांशी कारण सागर तुझा अगदीच भला होता
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !