लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नाही सहन होत आता तुझं सारखं सारखं रुसणं
रंगवून चित्र माझ्या मनासारखं न सांगताच क्षणात पुसणं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !