लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
खरंच केलास हात मैत्रीचा पुढे तर का मग, वैऱ्याची भूमिका निभावतेस
जगतोय मी मुशाफिरांसारखं तरी का सुखांना माझ्यापासून हिरावतेस
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !