लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
माझं माझं करता करता काही ना राहिलं शेष येथे
शिक्कामोर्तब करणार तरी किती नियती जे द्यायचं तेच देते
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !