लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वेदनेने त्रस्त झालेलं नशीब परिसंवादात चक्क भांडत होतं
अदखलपात्र गुन्हा होऊ नये म्हणून कर्मही आपली बाजू मांडत होतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !