लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तूच म्हणतेस ना मला लाजायला होतं पाहिलं तू की काळजात वाजायला होतं
तशी साधीच आहे आपुली प्रेमकहाणी पण ऐकली कोणी की गाजायला होतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !