लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एवढ्यानेच येतो नात्यात दुरावा आधी मी की, आधी त्याने बोलावं
कशाला हवेत हेवेदावे मित्रहो द्वार हृदयाचं दोहोंनी खोलावं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !