लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
गझलेच्या दुःखद शेरास वाहवाही मिळाली तेव्हा उमगलं, लोकांना दुःखही भावतं
म्हणूनच टाळली संमिश्र भावनांची दलदल ठरवलं मनाजोगं लिहिल्यास कुणाचं फावतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !