लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आला गेला कितीदा, तरीही दरवळ तिचा गवसला नाही
काही सांगितलं तिने नजरेने उरलेलं स्वतःच, समजला काही
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !