लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
माझ्या बंद हृदयाची कवाडं तिच्या आकस्मिक येण्याने खुलतात
नाव तिचं, मधू आहे मित्रहो प्राशन करून जिला सारेच डुलतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !