लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जात होतो सहज, त्याच वाटेवरून दृष्टीस पडले, तुझ्या पावलांचे ठसे
लागलीच निघालो, तिथे न थांबता स्वतःला सोडवले आठवातून कसेबसे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !