लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्याच फुलांच्या नशिबी कुठे देव्हारा काही पायदळी ही तुडवली जातात
उमलणं, कोमेजणं ही देण नियतीची नसतं काहीच कोणाच्या हातात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !