लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्याच पानाफुलांना लालसा नसते एखाद्या ओंजळीत विसावा घेण्याची
म्हणूनच, शिकतात अनोखी कला स्वतः कोमेजून इतरांना गंध देण्याची
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !