लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
घरादाराची चादर उसवते जेव्हा तेव्हा जोडणारा एकमेव धागा
मंदिरात, राऊळात, अंतरात फक्त नी फक्त आईची जागा
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !