लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बोथट झाल्यात भावना माझ्या अश्रू झालेत शुष्क सरोवर
हे स्वप्नात घडतंय सारं, की नियती खेळतेय डाव खरोखर
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !